महाराष्ट्र राज्य तहसिलदार नायब तहसिलदार संघटना (मुख्यालय- नाशिक) संलग्न - विदर्भ तहसिलदार नायब तहसिलदार संघटना, नागपुर ही महाराष्ट्रातील महसुल विभागात कार्यरत असणा-या सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांची एकमेव मान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेने आत्ता पर्यंत अनेक यशस्वी आंदोलने केलेली असुन संवर्गाच्या व जनतेच्या हिताच्या प्रश्नावर संघटना नेहमीच आग्रही व अग्रेसर राहिलेली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा