शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

सावधान :

बनावट चेक तयार करुन तहसीलदार लाखांदूर जी. भंडारा यांची स्कॅनड् सही त्यावर उमटविली आणि त्याद्वारे तहसीलच्या खात्यातून रुपये 3 लाख 75 हजार रुपये उचलण्याचा प्रयत्न झाला . नागपुरमधील आरोपीवर तहसीलदार लाखांदूर यानी काल गुन्हा दाखल केला आहे आरोपी सिंडीकेट बॅक नागपूरचा ग्राहक आहे काल पोलीस पथक शोधण्यासाठी गेले आहे

शिक्का , सही हे सर्व स्कॅन करुन हुबेहुब बनविले मात्र चेकच्या कागदात बॅक कर्मचा-यांना थोडा फरक जाणवला. त्यामुळे लक्षात आले . तहसील मधून चेकने पैसे वाटप करण्याच्या सूचना असल्याने व अशा चेकची संख्या मोठी असल्याने फसवणुकीच्या अशा घटना होऊ नयेत कोणती काळजी घ्यावी याबाबत आपल्या बँकेशी चर्चा करणे आवश्यक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा