कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातून ३७ महसूल अधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये अपर जिल्हाधिकारी ते लिपिक संवर्गाचा समावेश आहे.
अपर जिल्हाधिकारी
प्रवीण शिंदे (रायगड),
बी.एच. पालवे (नाशिक),
जितेंद्र पापळकर (औरंगाबाद),
चिंतामण जोशी (बुलडाणा)
उपजिल्हाधिकारी
माया पाटोळे (मुंबई),
सचिन इथापे (विटा-सांगली),
संदीप निचित (संगमनेर-अहमदनगर),
संतोषकुमार देशमुख (बीड),
गजेंद्र बावने (अमरावती),
आशा पाठक (नागपूर विभाग)
तहसीलदार
दीपक आकडे (खालापूर),
रामचंद्र चौबे (भोर-पुणे),
नितीन गवळी (चोपडा),
विक्रम देशमुख (अहमदपूर-लातूर),
श्रीकांत उंबरकर (कारंजा-वाशिम),
अजय घरडे (देसाईगंज-गडचिरोली),
जितेंद्र कुंवर (वर्धा)
नायब तहसीलदार
सुरेश वाढवळ (मानगाव),
शेखर परब (हवेली-पुणे),
आर.बी. केदार (अक्कलकुवा-नंदूरबार),
आर.जी. गळंगे (वसमत-हिंगोली),
के.एम. बोरकर (यवतमाळ),
एस.बी. पाटील (चंद्रपूर),
डी.एस. नैताम (आरमोरी-गडचिरोली),
अव्वल कारकुन
संतोष भोईर (कोकण आयुक्तालय),
पी.एस. व्हटकर (सोलापूर),
जानकी कारे (नाशिक),
एस.एम. सुरूंगवाड (लोहा-नांदेड),
आर.डी. नेरकर (अकोला),
संजय जांभुळकर (भंडारा),
लिपिक
प्रीतेश बांबडे (कोकण आयुक्तालय),
दत्ता शिरसाठ (सातारा),
महेंद्र कदमबांडे (नंदूरबार),
विलास मलिशे (लातूर),
आर.आर. मेश्राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा