राज्य कार्यकारीणी


संघटनेच्या रचने मध्ये राज्य कार्यकारीणी, विभागीय कार्यकारीणी व जिल्हा कार्यकरीणी अशी त्रीस्तरीय रचना आहे. संघटनेची प्रत्येक वर्षी राज्यकार्यकारीणीची निवड केली जाते. राज्य कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संघटनेचे काम चालते.
राज्य कार्यकारीणी खालील प्रमाणे आहे.
क्र.  
पद
पदाधिकारी यांचे नाव पदनाम,          
संपर्क क्रमांक
1
संस्थापक अध्यक्ष
स्व. एन डी मालोदे.
2
कार्याध्यक्ष
सुरेश बगळे, तहसिलदार अमरावती      
3
कोषाध्यक्ष
राहुल मुंडके
4
सहकोषाध्यक्ष
मनोहर पोटे
5
सचिव    
बाळासाहेब वाकचवरे
6.
कार्यालयीन सचिव
एस एस शेख (नागपुर)
7.
कार्यालयीन सचिव
हरीष सोनार (नाशिक)
8.
उपाध्यक्ष
आर जे पाटील, कोकण
9.
उपाध्यक्ष
डी एस कुंभार, पूणे
10
उपाध्यक्ष
डॉ. नितिन महाजन, नाशिक
11
उपाध्यक्ष
प्रविण ठाकरे, अमरावती
12
उपाध्यक्ष
किरण अंबेकर, औरंगाबाद
13
उपाध्यक्ष
दिलिप फुलसुंगे, नागपुर
14
सहसचिव
पवण चांडक, कोकण
15
सहसचिव
शिवाजी शिंदे, पुणे
16
सहसचिव
कैलास कडलग, नाशिक
17
सहसचिव
संजय खडसे, अमरावती
18
सहसचिव
विद्याचरण कडवकर, औरंगाबाद
19
सहसचिव
राजीव सक्करवार, नागपुर


·       विभागीय अध्यक्ष व विभागीय सचिव  हे राज्य कार्यकारीणीवर पदसिध्द उपाध्यक्ष व सहसचिव म्हणून नियुक्त असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा